अर्थ : पाण्यात न बुडता केवळ पृष्ठभागावर राहणे.
उदाहरणे :
पाण्यापेक्षा हलकी वस्तू पाण्यावर तरंगते.
अर्थ : पाण्याच्या पृष्ठभागावर येणे.
उदाहरणे :
पुरात बुडून मेलेल्या लोकांचे शव पाण्यावर तरंगत होते.
तरंगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tarangne samanarthi shabd in Marathi.